Sunday, August 31, 2025 08:39:47 AM
कोकण म्हाडाच्या 13 हजार रिकाम्या घरांसाठी ‘बुक माय होम’ योजना सुरू; ग्राहकांना घर थेट निवडून बुक करता येणार, मागील सोडतींना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नवे पाऊल.
Jai Maharashtra News
2025-05-01 17:37:43
जळगाव जिल्ह्यासाठी 90 हजार 188 घरकुलांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून आतापर्यंत 86 हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.
Apeksha Bhandare
2025-03-21 20:08:35
पंतप्रधान आवास योजना (PMAY) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
Samruddhi Sawant
2025-02-18 12:46:53
नवी मुंबई परिसरात सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेअंतर्गत 26 हजार घरांची सोडत काढण्याची तयारी केली आहे. ही सोडत येत्या 15 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता संगणकीय पद्धतीने काढली जाणार आहे
Manoj Teli
2025-02-14 08:55:13
जर तुम्हीही पंतप्रधान आवास योजनेच्या मदतीने घर बांधत असाल, तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा तुम्ही आतापर्यंत दिलेले सर्व पैसे सरकार परत घेईल.
2025-02-11 13:32:42
हक्काचं घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. नवी मुंबईत ज्यांना हक्कच घर घ्यायचंय त्यांच्यासाठी सिडकोच्या 26000 घरांच्या किमती नुकत्याच जाहीर केल्यात.
Manasi Deshmukh
2025-01-09 17:46:10
दिन
घन्टा
मिनेट